Menu

5 Views
पैशाने श्रीमंत नसले तरी चालेल पण मनाने खूप श्रीमंत असतो आम्ही चाळकरी 1BHK च मोठे पण आम्हाला कधी न्हवताच कारण 180 sqf मध्ये आम्ही सुखाने नांदतो ब्लॉक मध्ये जावा अथवा बंगल्यात अशी दिवाळी फक्त चाळीतच साजरी होते... ✍️sandy✍️#✍️📝सँडीच्या लेखणीतून...